



आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
महाराष्ट्र हे गडकोटांचे भूषण आहे. हे किल्ले म्हणजे शौर्य, स्वराज्य, आणि संस्कृतीची सजीव साक्ष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने उभारलेली ही दुर्गं आजही आपल्या अस्मितेचे आणि इतिहासाचे प्रतीक आहेत. ‘आपला मावळा’ ही चळवळ या किल्ल्यांचे स्वच्छता, संवर्धन आणि जनजागृती यासाठी समर्पित आहे - कारण प्रत्येक दगडात इतिहासाचा श्वास आहे.
किल्ल्यांचा सन्मान, स्वच्छतेसाठी अभियान
गड कोसळतात, जेव्हा आपण विसरतो... आता आठवण नाही, कृती करूया! आपला मावळा आणि लोकनेते खासदार निलेश जी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली गड किल्ले मोहीम – तिकोना किल्ला.
“एक दिवस महाराजांसाठी… गड-किल्ल्यांसाठी… आपल्या इतिहासासाठी… आणि आपल्या संस्कृतीच्या स्मरणासाठी!” या प्रेरक घोषणेनं नाशिकच्या दींडोरी तालुक्यातील ऐतिहासिक रामशेज किल्ल्यावर स्वच्छता व संवर्धन मोहिम राबविली जाणार आहे.
संख्या नाही, बदल मोजतोय!
स्वयंसेवक जोडले
ट्री गार्ड बसवले
एकूण कचरा कुंड्या बसवण्यात आल्या
सोलर एलईडी लाईट बसवण्यात आले
एकूण स्वच्छ केलेला परिसर
एकूण लागवड संख्या
गड पुनर्संचयित
कचरा उचलला
एकूण फलक/बाक लावण्यात आले
संख्या नाही, बदल मोजतोय!
स्वयंसेवक जोडले
ट्री गार्ड बसवले
सोलर एलईडी लाईट बसवण्यात आले
गड पुनर्संचयित
कचरा उचलला
एकूण कचरा कुंड्या बसवण्यात आल्या
एकूण स्वच्छ केलेला परिसर
एकूण लागवड संख्या
एकूण फलक/बाक लावण्यात आले
चळवळीचा आत्मा असलेली तत्त्वं