@notAuth('volunteer') @endnotAuth
Facebook Instagram X youtube
Desktop Image 1
Desktop Image 2
Mobile Image 1
Mobile Image 2
Thumb 1
Thumb 2
Thumb 3
गडकिल्ला

आपला मावळा - गडकोटांचे संरक्षण, स्वाभिमानाची चळवळ

महाराष्ट्र हे गडकोटांचे भूषण आहे. हे किल्ले म्हणजे शौर्य, स्वराज्य, आणि संस्कृतीची सजीव साक्ष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने उभारलेली ही दुर्गं आजही आपल्या अस्मितेचे आणि इतिहासाचे प्रतीक आहेत. ‘आपला मावळा’ ही चळवळ या किल्ल्यांचे स्वच्छता, संवर्धन आणि जनजागृती यासाठी समर्पित आहे - कारण प्रत्येक दगडात इतिहासाचा श्वास आहे.

आमचे उद्दिष्ट
vision image
जनसहभागातून कृती मावळ्यांचा सहभाग — लोकसहभागातून गडांचे संवर्धन!
vision image
संवर्धन उपाय पर्जन्य, अतिक्रमण, आणि नैसर्गिक घसरणीपासून संरक्षण
vision image
स्वच्छता मोहिम प्लास्टिक आणि घनकचऱ्यापासून किल्ल्यांची मुक्तता
vision image
इतिहास जागृती शाळा, महाविद्यालये, आणि स्थानिकांमध्ये वारसा शिक्षण

मागील गडअभियान

किल्ल्यांचा सन्मान, स्वच्छतेसाठी अभियान

चावंड
चावंड

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील किल्ल्यांचा वारसा हा महाराष्ट्राच्या गडकोट संस्कृतीचा अमुल्य ठेवा आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, कातळकडे आणि अभेद्य बुरूजांनी सजलेले हे किल्ले आजही इतिहासाची साक्ष देतात. जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी या श्रृंखलेतील एक महत्वाचा किल्ला म्हणजे चावंड किल्ला, जो शिवकाळात प्रसन्नगड या नावानेही ओळखला जात असे.

अधिक जाणून घ्या
राजगड
राजगड

राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि तब्बल २६ वर्षे मराठा साम्राज्याचे केंद्रस्थानी हा किल्ला राहिला. "गडांचा राजा आणि राजांचा गड" म्हणून प्रसिद्ध असलेला व सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा अद्वितीय संगम आहे.

अधिक जाणून घ्या
वढू-तुळापुर
वढू-तुळापुर

पुणे जिल्ह्यातील भीमा इंद्रायणी संगमावर वसलेले ऐतिहासिक व पवित्र स्थळ. येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असून, हे ठिकाण शौर्य, बलिदान आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जाते.

अधिक जाणून घ्या

आपला प्रभाव

संख्या नाही, बदल मोजतोय!

icon

४७८९

स्वयंसेवक जोडले

icon

९२

ट्री गार्ड बसवले

icon

१०८

एकूण कचरा कुंड्या बसवण्यात आल्या

icon

१२२

सोलर एलईडी लाईट बसवण्यात आले

icon

५२ हेक्टर

एकूण स्वच्छ केलेला परिसर

icon

२६७८

एकूण लागवड संख्या

icon

१७

गड पुनर्संचयित

icon

१९.०७ टन

कचरा उचलला

icon

२२६

एकूण फलक/बाक लावण्यात आले

आपला प्रभाव

संख्या नाही, बदल मोजतोय!

icon

४७८९

स्वयंसेवक जोडले

icon

९२

ट्री गार्ड बसवले

icon

१२२

सोलर एलईडी लाईट बसवण्यात आले

icon

१७

गड पुनर्संचयित

icon

१९.०७ टन

कचरा उचलला

icon

१०८

एकूण कचरा कुंड्या बसवण्यात आल्या

icon

५२ हेक्टर

एकूण स्वच्छ केलेला परिसर

icon

२६७८

एकूण लागवड संख्या

icon

२२६

एकूण फलक/बाक लावण्यात आले

गडसंवर्धनाची पंचसूत्री

चळवळीचा आत्मा असलेली तत्त्वं

our principles
०१
गडसंवर्धन म्हणजे समाजसेवा
स्वच्छता, वृक्षारोपण, जनजागृती आणि पर्यटकांसाठी सुविधांची निर्मिती या साऱ्या कृती म्हणजे लोककल्याणाची खरी सेवा
०२
एकतेतून उभा राहतो वारसा
ही चळवळ अठरापगड मावळ्यांना एकत्र आणते — जात, धर्म व भेद विसरून गडसंवर्धनासाठी एकत्र उभे राहणाऱ्या जनतेचे प्रतीक आहे.
०३
गड म्हणजे केवळ इतिहास नव्हे, तर जबाबदारी
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गड हे आपल्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या मूल्यांचा ठेवा आहेत. त्यांचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
०४
भूतकाळाचा गौरव, भविष्याचा वारसा
गडांचे रक्षण हे केवळ ऐतिहासिक जपणूक नाही — ती पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारी समृद्ध वारसा-वाटचाल आहे.
०५
कृती हीच खरी कृतज्ञता
महाराजांच्या स्मृतीप्रती फुलांचा नव्हे, तर कर्माचा नैवेद्य हवा. प्रत्येक स्वच्छता मोहीम म्हणजे त्यांच्या कार्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता.

गडसंवर्धनाची झलक

मावळ्यांच्या हातांने घडलेला गडसंवर्धनाचा प्रवास.

our principles our principles
  • Slide_1
  • Slide_2
  • Slide_3
  • Slide_4
  • Slide_5
  • Slide_6
  • Slide_7
  • Slide_8
  • Slide_9
  • Slide_10
  • Slide_11
  • Slide_12
  • Slide_13
  • Slide_14
  • Slide_15
  • Slide_16
  • Slide_17
  • Slide_18
  • Slide_19
  • Slide_20
  • Slide_21
  • Slide_22
  • Slide_23
  • Slide_24
  • Slide_25
  • Slide_26
  • Slide_27
  • Slide_28
  • Slide_29
  • Slide_30
  • Slide_31
  • Slide_32
  • Slide_33
  • Slide_34
  • Slide_35
  • Slide_36
  • Slide_37
  • Slide_38
  • Slide_39
  • Slide_40
  • Slide_41
  • Slide_42
  • Slide_43
  • Slide_44
  • Slide_45
  • Slide_46
  • Slide_47
  • Slide_48
  • Slide_49
  • Slide_50
  • Slide_51
  • Slide_52
  • Slide_53
  • Slide_54
  • Slide_55
  • Slide_56
  • Slide_57
  • Slide_58
  • Slide_59
  • Slide_60
  • Slide_61
  • Slide_62
  • Slide_63
  • Slide_64
  • Slide_65
  • Slide_66
  • Slide_67
  • Slide_68
  • Slide_69
  • Slide_70
  • Slide_71
  • Slide_72
  • Slide_73
  • Slide_74
  • Slide_75
  • Slide_76
  • Slide_77
  • Slide_78
  • Slide_79
  • Slide_80
  • Slide_81
  • Slide_82
  • Slide_83
  • Slide_84
  • Slide_85
  • Slide_86
  • Slide_87
  • Slide_88
  • Slide_89
  • Slide_90
  • Slide_91
  • Slide_92
  • Slide_93
  • Slide_94
  • Slide_95
  • Slide_96
  • Slide_97
  • Slide_98
  • Slide_99
  • Slide_100
  • Slide_101
  • Slide_102
  • Slide_103
  • Slide_104
  • Slide_105
  • Slide_106
  • Slide_107
  • Slide_108
  • Slide_109
  • Slide_110
  • Slide_111
  • Slide_112
  • Slide_113
  • Slide_114
  • Slide_115
  • Slide_116
  • Slide_117
  • Slide_118
  • Slide_119
  • Slide_120
  • Slide_121
  • Slide_122
  • Slide_123
  • Slide_124
  • Slide_125
  • Slide_126
  • Slide_127
  • Slide_128
  • Slide_129
  • Slide_130
  • Slide_131
  • Slide_132
  • Slide_133
  • Slide_134
  • Slide_135
  • Slide_136
  • Slide_137
  • Slide_138
  • Slide_139
  • Slide_140
  • Slide_141
  • Slide_142
  • Slide_143
  • Slide_144
  • Slide_145
  • Slide_146
  • Slide_147
  • Slide_148
  • Slide_149
  • Slide_150
  • Slide_151
  • Slide_152
  • Slide_153
  • Slide_154
  • Slide_155
  • Slide_156
  • Slide_157
  • Slide_158
  • Slide_159
  • Slide_160
  • Slide_161
  • Slide_162
  • Slide_163
  • Slide_164
  • Slide_165
  • Slide_166
  • Slide_167
  • Slide_168
  • Slide_169
  • Slide_170
  • Slide_171
  • Slide_172
  • Slide_173
  • Slide_174
  • Slide_175
  • Slide_176
  • Slide_177
  • Slide_178
  • Slide_179
  • Slide_180
  • Slide_181
  • Slide_182
  • Slide_183
  • Slide_184
  • Slide_185
  • Slide_186
  • Slide_187
  • Slide_188
  • Slide_189
  • Slide_190
  • Slide_191
  • Slide_192
  • Slide_193
  • Slide_194
  • Slide_195
  • Slide_196
  • Slide_197
  • Slide_198
  • Slide_199
  • Slide_200
  • Slide_201
  • Slide_202
  • Slide_203
  • Slide_204
  • Slide_205
  • Slide_206
  • Slide_207
  • Slide_208
  • Slide_209
  • Slide_210
  • Slide_211
  • Slide_212
  • Slide_213
  • Slide_214
  • Slide_215
  • Slide_216
  • Slide_217
  • Slide_218
  • Slide_219
  • Slide_220
  • Slide_221
  • Slide_222
  • Slide_223
  • Slide_224
  • Slide_225
  • Slide_226
  • Slide_227
  • Slide_228
  • Slide_229
  • Slide_230
  • Slide_231
  • Slide_232
  • Slide_233
  • Slide_234
  • Slide_235
  • Slide_236
  • Slide_237
  • Slide_238
  • Slide_239
  • Slide_240
  • Slide_241
  • Slide_242
  • Slide_243
  • Slide_244
  • Slide_245
  • Slide_246
  • Slide_247
  • Slide_248
  • Slide_249
  • Slide_250
  • Slide_251
  • Slide_252
  • Slide_253
  • Slide_254
  • Slide_255
  • Slide_256
  • Slide_257
  • Slide_258
  • Slide_259
  • Slide_260
  • Slide_261
  • Slide_262
  • Slide_263
  • Slide_264
  • Slide_265
  • Slide_266
  • Slide_267
  • Slide_268
  • Slide_269
  • Slide_270
  • Slide_271
  • Slide_272
  • Slide_273
  • Slide_274
  • Slide_275
  • Slide_276
  • Slide_277

आपल्या इतिहासासाठी, आपल्या भविष्यासाठी

आपले छोटेसे योगदानही मोठा बदल घडवू शकते.

बँक तपशील

बँकेचे नाव:कोटक महिंद्रा बँक
खाते नाव:आपला मावळा
खाते क्रमांक: १०२३३३३३३३
IFSC कोड: KKBK0000695
शाखा: अहिल्यानगर (अहमदनगर)
यूपीआय तपशील:
UPI आयडी: 0790695A0252991.bqr@kotak