Facebook Instagram X youtube

पुढील मोहिम

शिवकालीन गडांचा जागर… जनतेच्या सहभागातून!

प्रतापगड
प्रतापगड
महाराष्ट्राच्या इतिहासात शौर्य, रणनीती आणि सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक!
iconदिनांक: २४ ऑगस्ट २०२५
icon ठिकाण: प्रतापगड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा
icon अंतिम तारीख व वेळ: २०२५-०८-२२ २३:५९:००

मागील मोहिमा

किल्ल्यांचा सन्मान, स्वच्छतेसाठी अभियान

शिवनेरी
शिवनेरी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता व संवर्धन मोहीमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

अधिक जाणून घ्या
icon दिनांक: १६ मार्च २०२५
धर्मवीरगड
धर्मवीरगड

चैत्र पौर्णिमा १२ एप्रिल २०२५ हा हिंदू पंचांगातील एक महत्त्वाचा दिवस आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे यामुळे या महिन्यामध्ये धर्मवीरगड स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे.

अधिक जाणून घ्या
icon दिनांक: १३ एप्रिल २०२५
रायरेश्वर
रायरेश्वर

"जिथे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, तिथे आता आपण घेतोय स्वच्छतेचा, संवर्धनाचा आणि जतनाचा संकल्प!"

अधिक जाणून घ्या
icon दिनांक: २५ मे २०२५