प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा असतो. अर्थपूर्ण कार्याचा भाग व्हा.
मी/आम्ही, “आपला मावळा” मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतो/करते. गड संवर्धनासह स्वच्छतेसाठी ठरवलेले नियम, स्थानिक प्रशासन व पुरातत्व विभागाचे नियम पाळेन. गडाच्या ऐतिहासिक वारशाला मान देईन व कोणतेही वाद निर्माण करणारे वक्तव्य किंवा पोस्ट टाळेन.