@notAuth('volunteer') @endnotAuth
Facebook Instagram X youtube
campaign-detail-bg
तोरणा
तोरणा
icon दिनांक२८ नोव्हेंबर २०२६    icon कार्यक्रमाची वेळ:सकाळी. ७:००
icon ठिकाण: तोरणा किल्ला, ता. वेल्हे, जि. पुणे
iconअंतिम नावनोंदणीची वेळ: २०२६-११-२५ २३:५९:५९
आता नाव नोंदवा

वर्णन

🏰शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम - आपला मावळा संघटना आणि लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली तोरणा (प्रचंडगड) किल्ला, ता. वेल्हे, जि. पुणे येथे शिवकालीन गडकोटांची स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि इतिहास जतनासाठी एक सशक्त मोहीम आयोजित करण्यात येत आहे.

📅 मोहीमेचा दिवस

🗓️ नोंदणीची अंतिम तारीख

🌐 नोंदणी लिंक 👉 https://aaplamavla.com/campaign/torna 

📞 संपर्क क्रमांक (नोंदणीसंबंधी अडचण असल्यास)

🏕 बस व्यवस्था व सूचना

📝 नोंदणी प्रक्रिया पूर्वी नोंदणी केलेल्यांसाठी:

नवीन नोंदणीसाठी:

🎯 संकल्पना लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब

🛡️ आयोजक आपला मावळा संघटना

🚩 चला तर मग! हजारो मावळ्यांच्या जयघोषात आपण सारे भेटूया तोरणा किल्ल्यावर! इतिहासाशी नातं जोडूया, संस्कृतीचं रक्षण करूया! आम्ही येतो… तुम्ही या!!