आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
✨शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम ✨
🚩 आपला मावळा – लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली
शिवकालीन गडकोटांची स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि इतिहास जतनासाठी एक सशक्त मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
📅 मोहीमेचा दिवस: रविवार, २९ मार्च २०२६
🕖 वेळ: सकाळी ७:०० वाजता
📍 स्थळ: किल्ले लोहगड, ता. मावळ, जि. पुणे
🏕 मुक्काम दिनांक: शनिवार, २८ मार्च २०२६
🏠 मुक्कामाचे ठिकाण: (नंतर कळविले जाईल)
📌 लोकेशन: (नंतर कळविले जाईल)
🗓️ नोंदणी अंतिम तारीख: २६ मार्च २०२६, रात्री ११:५९ वाजेपर्यंत
🌐 नोंदणी लिंक: aaplamavla.com/campaign/Lohagad
📞 संपर्क: ९४२२४५८४६२, ९६३७९४३३३३
📝नोंदणी प्रक्रिया
१. आधीच नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांसाठी:
२. नवीन स्वयंसेवकांसाठी:
📌स्वयंसेवकांसाठी महत्त्वाच्या सूचना
🌟संकल्पना
लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब
🌟आयोजक
आपला मावळा संघटना
🚩 चला तर मग! हजारो मावळ्यांच्या जयघोषात आपण सारे भेटूया किल्ले लोहगडच्या पायथ्याशी.
इतिहासाशी नातं जोडूया, संस्कृतीचं रक्षण करूया!
👉 “आम्ही येतो… तुम्ही या!!”
संख्या नाही, बदल मोजतोय!